tag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post5165164549167886152..comments2024-03-02T19:19:26.741+05:30Comments on सहज सुचलं म्हणून!: झिंग - Made In Asia, भाग २saurabh Vhttp://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-9357289535915761892011-03-23T12:33:16.104+05:302011-03-23T12:33:16.104+05:30अरे नविन संदर्भ दिलेस त्याबाबत धन्यवाद. बहुदा तू म...अरे नविन संदर्भ दिलेस त्याबाबत धन्यवाद. बहुदा तू म्हणालास ती टेररीजम आफ्टर ४५ ही सीरीज बघितली आहे. पण फक्त पाबलो एस्कोबार वरतीच एक अख्खी सीरीज डिस्कव्हरीने केली आहे. शिवाय मार्क बाऊडेन चं "किलिंग पाबलो" म्हणून एक पुस्तक आहे पण सध्या मला मिळालं नाहिये. ते मिळालं तर चांगलाच फायदा होईल पुढल्या आर्टिकल्स साठी.saurabh Vhttps://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-26282518997226650392011-03-23T11:47:06.458+05:302011-03-23T11:47:06.458+05:30पाबलो एस्कोबार एपिसोड साठी कुठुन ऍक्सेस मिळाला तर ...पाबलो एस्कोबार एपिसोड साठी कुठुन ऍक्सेस मिळाला तर तु हिस्ट्री चॅनल चे आर्काईव्ह्स बघ, एक पुर्ण सिरिज होती त्यांची "Terrorism after 1945" म्हणुन उपयोगी ठरेलच, बहुदा यु ट्युब वर मिळेल पण कॉपीराईटेड कंटेंट असतील तर अवघड आहे, त्याच्या सोबतच जर यु.एस.ए चा दार्नेल गार्सिया वर काही मिळाले तर बघ, एक ऍंटी नार्कोटीक्स ऑफ़िसर कसा डबल गेम करतो ही स्टोरी आहे ती (अर्थात सत्यकथा!!!!)गुरुनाथhttps://www.blogger.com/profile/11148998008817550447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-77314254825891622882011-03-22T23:38:02.262+05:302011-03-22T23:38:02.262+05:30@ Guru
अरे शेकडो साइट्स, ४-५ पुस्तके पालथी घातली ...@ Guru

अरे शेकडो साइट्स, ४-५ पुस्तके पालथी घातली आहेत एका प्रकरणासाठी. अजुन अफगाणिस्तान, बर्मा, कोलंबियाचा पाबलो एस्कोबार, मेक्सिको मधलं ड्रग्स ट्रॅफिक ही पुढली प्रकरण आहेत. सध्या केवळ पहिलं प्रकरण झालय ते शेअर करतोय. बघू ठरवल्या पैकि किती लिहून होतात ते.

नविन संदर्भासाठी धन्यवाद.saurabh Vhttps://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-66926104228860521122011-03-22T18:53:07.161+05:302011-03-22T18:53:07.161+05:30भारी लेखन करताय राजे, बहोत खुब ऐसेही आगे बढें..., ...भारी लेखन करताय राजे, बहोत खुब ऐसेही आगे बढें..., तु रेफ़्रंस कुठला वापरतो आहेस? जो पण आहे बेस्ट आहे अफ़ु युद्धे म्हणजे ओपियम वॉर ह्या जागतिक इतिहासातल्या महत्वाच्या आहेतच पण समकालीन टेरर गृप्स अन त्यांचे फ़ंडीग ह्याच्याशी संलग्न आहेच, अधिक माहिती करीता Wizard publications "Modern World - K.Krishna reddy" नक्की वाचा,वाचनिय पुस्तक आहे जागतिक इतिहासाबद्दल बरीच जिज्ञासा शमन करणारे पुस्तक, सध्यपरिस्थितीत अरब इतिहास हवा असल्यास देखील उत्तम रेफ़्रंस आहेगुरुनाथhttps://www.blogger.com/profile/11148998008817550447noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-15899712775818399342011-03-22T15:18:15.792+05:302011-03-22T15:18:15.792+05:30नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्...नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टा बनविला आहे. तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास
संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवादमराठीनेटभेटब्लॉगकट्टाhttps://www.blogger.com/profile/17636389175004224968noreply@blogger.com