tag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post5227432989223360489..comments2024-03-02T19:19:26.741+05:30Comments on सहज सुचलं म्हणून!: saurabh Vhttp://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-48823582232454560052017-12-06T20:30:30.114+05:302017-12-06T20:30:30.114+05:30चांगल्या संदर्भानी हा मुद्दा मांडलात पण तरीसुद्धा ...चांगल्या संदर्भानी हा मुद्दा मांडलात पण तरीसुद्धा २१ व्या शतकात देखील या वर्गाबद्दल इतका आकस, राग कशासाठी?

याला इतकी काही कारणं आहेत का याचा देखील विचार करावा लागेल
कारण सर्वच लोक इतका ऐतिहासिक तपशील लक्षात घेत नाहीत
सर्वसामान्य लोक या वर्गासोबत इतकं अंतर राखून का आहेत ?Anonymoushttps://www.blogger.com/profile/12170394761620975935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5661036639882615292.post-74567484580706276112016-10-14T16:18:14.802+05:302016-10-14T16:18:14.802+05:30सौरभ वैशंपायन,
आपल्या ब्लॉगचे शीर्षक सहज सुचलं म्...सौरभ वैशंपायन,
आपल्या ब्लॉगचे शीर्षक सहज सुचलं म्हणून तसे सहज वाचनात आले म्हणून श्री म माट्यांच्या पुस्तकातील उल्लेख व माहिती वाचून रंजन तर झालेच पण त्या बरोबर तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीचा परिचय झाला... महार मांग आणि अन्य जमातींना वाटून दिली गेलेली कामे किती जेखमीची व मानाची होती याची धावती कल्पना येते. मी हवाईदलातील सेवेतून निवृत्त झाल्यावर पुण्यात विमान नगर भागात राहतो. कोजागिरी कार्यक्रमाला पुण्यातील कोण कोण जाणार आहेत? मलात्यांच्या बरोबर जाता येईल का? यावर अधिक बोलायला आवडेल माझा मो क्र 9881901049 आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/05997555300055787620noreply@blogger.com