Monday, February 21, 2011

नादब्रह्म!


काल बर्‍याच महीन्यांनी हातात पेन्सील धरली. चित्र काढुन झाल्यावर दुपारी साडेबारा ते रात्री पाऊण अशी सलग १२ तास केलेली मेहनत फळाला आली असं वाटलं. सांगण्यासारखी गोष्ट अशी कि या १२ तासात सुदैवाने एकदाही खाडाखोड झाली नाही. माझ्या बरोबर हे देखिल पहील्यांदाच झालं. रात्री आखडलेली पाठ अंथरुणाला टेकवताना भरपूर समाधान घेऊन झोपी गेलो. :-)

तेच समाधान तुमच्या बरोबर शेअर करावंस वाटतयं. 


 - सौरभ वैशंपायन.

6 comments:

Suhas Diwakar Zele said...

निव्वळ अप्रतिम...अजुन काही शब्दच नाहीत रे..ब्राव्हो

गुरुव्हिजन said...

अप्रतिम...

दुसरे काय लिहणार...?

>जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी, जोर ना चाले
>कुणाचा, ना कुणाशी बध्द मी. बांधिल मी माझ्या मनाला, >अंतरातील युध्द मी, संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी

राग नसावा... पण जरा सावकाशच टाका पावले... आमच्या सारखे नग वाटेत बसकण मारून बसलेत ह्याचे भान असूदे... :-)

Yogesh said...

अप्रतिम..

मीनल said...

wah!
मीही काही रात्री अशी आखडलेली पाठ घेऊन झोपलेय.. खरंच छान वाटत.

Seema Tillu said...

सुरेख!

Anonymous said...

अप्रतिम :)