Tuesday, May 19, 2009

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..... लता दिदिंनी गायलेलं सुंदर गाणं, प्रथम या गाण्याचे कवी ग्रेस आहेत असं मला वाटलं होत, पण हे सुरेश भटांनी लिहिलेलें काव्य आहे(माहिती दिल्या बद्दल धन्यवाद यशोधरा आणी प्रशांत).


Get this widget | Track details | eSnips Social DNA

2 comments:

यशोधरा said...

सुरेश भटांनी लिहिलेलं आहे हे.

प्रशांत said...

कविवर्य सुरेश भट.

"मैत्र जिवांचे" या अल्बममधलं पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं आणि दीदींनी गायलेलं हे गाणं सुरेख आहेच. पण सुधीर मोघे यांनी दिलेली चालही मस्त आहे. श्रीकांत पारगांवकरांनी गायलं होतं ते. :)