Friday, October 12, 2007

पालवी!

कोसळणार्या पावसाने धरीत्रीला दान द्यावं,
इवल्याश्या कोंबाने इवलं-इवलं पान द्यावं,
इवल्याश्या पानाने मनमोकळं छान गावं,
गाता गाता मोठं होऊन भलमोठ्ठ रान व्हावं.


-सौरभ वैशंपायन.