कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
Thursday, June 9, 2011
पु ल
येत्या १२ जून रोजी पु लं चा स्मृतीदिन त्याच निमित्ताने मी त्यांचे काढलेले पेन्सील स्केच.
7 comments:
chaan jamalay!
chan aahe sketch!!!abhinandan!!!
sundar
nice one!
mast kadhlay sketch
mast mast zakkas jamalay :)
सुंदर
Post a Comment