तेच समाधान तुमच्या बरोबर शेअर करावंस वाटतयं.
- सौरभ वैशंपायन.
कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
6 comments:
निव्वळ अप्रतिम...अजुन काही शब्दच नाहीत रे..ब्राव्हो
अप्रतिम...
दुसरे काय लिहणार...?
>जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी, जोर ना चाले
>कुणाचा, ना कुणाशी बध्द मी. बांधिल मी माझ्या मनाला, >अंतरातील युध्द मी, संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी
राग नसावा... पण जरा सावकाशच टाका पावले... आमच्या सारखे नग वाटेत बसकण मारून बसलेत ह्याचे भान असूदे... :-)
अप्रतिम..
wah!
मीही काही रात्री अशी आखडलेली पाठ घेऊन झोपलेय.. खरंच छान वाटत.
सुरेख!
अप्रतिम :)
Post a Comment